Keerthy Suresh : बॉडी कॉन ड्रेसमध्ये किर्तीच्या हॉटनेसचा कहर, नव्या फोटोंनी वाढवलं तापमान
Keerthy Suresh Photos : अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh Photos
1/9
या लूकमध्ये किर्तीच्या हॉटनेसचा कहर पाहायला मिळत आहे.
2/9
ऑफ व्हाईट बॉडी कॉन ड्रेसमध्ये ती जणू अप्सरेप्रमाणे भासत आहे.
3/9
ओपन मेसी हेअर लूकमध्ये किर्ती फारच सुंदर दिसत आहे.
4/9
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.
5/9
अभिनेत्री किर्ती सुरेश यापैंकी एक आहे.
6/9
किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.
7/9
किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
8/9
वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.
9/9
किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
Published at : 10 Oct 2022 11:41 AM (IST)