कटरिना कैफनं धरला चिमुकल्यांसोबत ठेका! शाळकरी मुलांसोबत कॅटची धम्माल मस्ती

katrina kaif

1/10
ब़ॉलिवूड अभिनेत्री कटरिना कैफनं तिच्या इस्टाग्राम अकाऊंटवर शाळकरी मुलांसोबतचे काही फोटो शेअर केले.
2/10
तामिळनाडूतील मदुराईतील माऊंटन व्ह्यूतील विद्यार्थ्यांसोबत कटरिनानं वेळ घालवला.
3/10
साऊथच्या 'मलम पिठा पिठा दे गाण्यावर कटरिनानं विद्यार्थ्यासोबत ठेका धरला.
4/10
कटरिनानं लाईट ग्रीन कलरचा फ्लोरल डिझायनचा कुर्ता आणि पलाझो घातला होता.
5/10
कटरिनाची आई आणि भाऊही तिच्यासोबत माऊंटन व्ह्यू शाळेत पोहोचले.
6/10
कटरिनानं शाळेतील मुलांशी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या.
7/10
कटरिनाच्या हस्ते शाळेत काही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं.
8/10
कटरिनाची आई आणि भावानं या शाळेला गेल्या वर्षी निधी दिला होता.
9/10
लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच कटरिना सामाजिक कार्यक्रमात दिसली.
10/10
कटरिना कैफनं मुलांसोबत वेळ घालवला.
Sponsored Links by Taboola