PHOTO: कतरिनाच्या स्माईलवर चाहते घायाळ; पाहा फोटो!
abp majha web team
Updated at:
23 Apr 2022 12:49 PM (IST)
1
बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.(Photo:katrinakaif/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कतरिना कैफ ही बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.(Photo:katrinakaif/ig)
3
फोटो शेअर करताना कतरिना कैफने व्हाइट हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तिने फोटो शेअर केल्यानंतर लगेचच, कैफच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.(Photo:katrinakaif/ig)
4
कतरिनाकडे सलमान खानसोबत टायगर 3 मध्ये झळकणार आहे.(Photo:katrinakaif/ig)
5
त्याचबरोबर तिच्याकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत 'फोन भूत' हा चित्रपट देखील आहे.(Photo:katrinakaif/ig)
6
याशिवाय ती फरहान अख्तरच्या जी ले जरा या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.(Photo:katrinakaif/ig)