Katrina Kaif Mangalsutra: तब्बल 'एवढ्या' लाखांचं मंगळसूत्र; पाहा काय आहे खास
Katrina Kaif Mangalsutra: अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. (photo:katrinakaif/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकतरिना आणि विकी एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात. (photo:katrinakaif/ig)
काही दिवसांपूर्वी कतरिनाने एक खास फोटो शेअर केला होता. या फोटोमधील तिच्या मंगळसूत्राने अनेकांचे लक्ष वेधले. जाणून घेऊयात कतरिनाच्या या मंगळसूत्राची किंमत...(photo:katrinakaif/ig)
रिपोर्टनुसार, कतरिनाच्या या डिझायनर मंगळसूत्राची किंमत पाच लाख रूपये आहे. (photo:katrinakaif/ig)
हे हिऱ्यांनी तयार केलेले मंगळसूत्र डिझाईनर सब्यसाची यांच्या बंगाल टायगर कलेक्शनमधील आहे. (photo:katrinakaif/ig)
हे मंगळसूत्र काळ्या आणि सोनेरी अशा मोत्यांनी बनलेले आहे ज्यामध्ये खाली दोन हिरे लावले आहेत. (photo:katrinakaif/ig)