In Pics: कतरिना कैफने लग्नानंतर पहिल्यांदाच केला स्वयंपाक; पाहा फोटो

katrina

1/7
बॉलिवूडमधील सध्याचे चर्चित कपल असलेले कतरिना आणि विकी आता लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. लग्नानंतरच्या ज्या काही प्रथा असतात त्या आता केल्या जात आहेत. (photo:katrinakaif/ig)
2/7
त्याचाच एक भाग म्हणून कतरिनाने विकी कौशलसाठी शिरा बनवला. कतरिनाने तिच्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत 'मी बनवलं' असं कॅप्शन शेअर केलं आहे. एकंदरीत आता कतरिना-विकीच्या संसाराला सुरुवात झाली आहे. (photo:katrinakaif/ig)
3/7
कतरिना आणि विकी कौशलचे लग्न 9 डिसेंबरला सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये पार पडले. (photo:katrinakaif/ig)
4/7
या शाही लग्नसोहळ्यात फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली होती. (photo:katrinakaif/ig)
5/7
लग्नाच्या काही तासांनंतर या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवर कॅप्शन लिहिली होती,"तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आम्ही या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहोत".(photo:katrinakaif/ig)
6/7
लग्नाच्या एका आठवड्यानंतर कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे.(photo:katrinakaif/ig)
7/7
कतरिना आणि विकीच्या लग्नानंतर 20 डिसेंबरला मुंबईत भव्य रिसेप्शन होणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. (photo:katrinakaif/ig)
Sponsored Links by Taboola