Katrina Vicky Unseen Photos: साडीमध्ये नववधू कतरिनाचं विकीसोबत रोमँटिक फोटोशूट

katvicky

1/5
Katrina Vicky Unseen Photos : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अशातच पुन्हा एकदा लग्नसोहळ्याचे काही Unseen Photo सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:katrinakaif/ig)
2/5
कतरिना आणि विकी दोघेही आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत आहेत. (photo:katrinakaif/ig)
3/5
या जोडप्याने शेअर केलेल्या ताज्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवलेले दिसत आहेत. (photo:katrinakaif/ig)
4/5
विकी कतरिनाचे लग्न सवाई माधोपूरच्या किल्ल्यात झाले. (photo:katrinakaif/ig)
5/5
साडी नेसलेली कतरिना विकीसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये हरवलेली दिसत आहे. (photo:katrinakaif/ig)
Sponsored Links by Taboola