Karisma Kapoor : करिष्मा कपूर करणार पुन्हा लग्न?

(photo:therealkarismakapoor/ig)

1/7
Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (photo:therealkarismakapoor/ig)
2/7
सोशल मीडियावर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला करिश्मा उत्तर देते. नुकतच सोशल मीडियावर करिश्मानं ‘आस्क मी एनीथिंग’हे सेशन केले. (photo:therealkarismakapoor/ig)
3/7
या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला पर्सनल आणि काही विनोदी प्रश्न विचारले. या प्रश्नांना करिश्मानं दिलेल्या उत्तरांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. (photo:therealkarismakapoor/ig)
4/7
करिश्मा कपूरला एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला, 'रणवीर सिंह की रणबीर कपूर? तुला जास्त कोण आवडतं?' या प्रश्नाला करिश्मानं, 'मला दोघेही आवडतात' असं उत्तर दिलं. तसेच दुसऱ्या नेटकऱ्यानं करिश्माला विचारलं की 'तुझं फेवरेट फूड कोणतं आहे?' या वर करिश्मा म्हणाली, 'बिर्याणी' (photo:therealkarismakapoor/ig)
5/7
करिश्माच्या एका चाहत्यानं तिला विचारलं की 'तु पुन्हा लग्न करणार का?' चाहत्याच्या या प्रश्नाला करिश्मानं ‘डिपेंड्स’ असं उत्तर दिलं आहे. (photo:therealkarismakapoor/ig)
6/7
करिश्मानं बिझनेसमॅन संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्नगाठ बांधली. करिश्माला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 2016 साली करिश्मानं संजयसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. (photo:therealkarismakapoor/ig)
7/7
करिश्मा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. करिश्माच्या या नव्या प्रोजेक्टचं नाव ब्राउन असं आहे. ब्राउन हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे. अभिनयनं डेली बेली, फोर्स 2 आणि ब्लॅमेल या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. (photo:therealkarismakapoor/ig)
Sponsored Links by Taboola