PHOTO: करिश्मा आणि वरुणचा रोमँटिक अंदाज; स्विमिंग पूलमध्ये दिल्या पोज!
टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बाजी मारलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(photo:karishmaktanna/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने तिच्या स्टाइलने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर करिश्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. (photo:karishmaktanna/ig)
करिश्माचे इंस्टाग्राम हँडल तिच्या फोटोशूटने भरले आहे. आता ती तिच्या ताज्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे, ज्यामध्ये ती पती वरुण बंगेरासोबत पूलमध्ये दिसली.(photo:karishmaktanna/ig)
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये करिश्माने निळ्या रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे.(photo:karishmaktanna/ig)
दोघेही पूलमध्ये खूप रोमँटिक पोज देत आहेत. करिश्मा आणि वरुण एकमेकांमध्ये हरवलेले दिसतायत.(photo:karishmaktanna/ig)
करिश्माने 5 फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्न केले. अभिनेत्रीने तिच्या लग्नाच्या फंक्शन्सचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर केले, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (photo:karishmaktanna/ig)