Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karishma Tanna : डीप नेक ड्रेसमध्ये करिश्मा तन्नाने शेअर केला खास लूक; पाहा फोटो!
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी करिश्मा तन्ना अभिनय करिअरमधून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेत आहे. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती प्रोजेक्ट्समध्ये क्वचितच दिसते, पण असे असूनही, करिश्मा या ना त्या कारणाने चर्चेत राहते. (फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये करिश्माने पांढऱ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी, अभिनेत्रीने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
येथे करिश्मा कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये करिश्मा खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. आता त्याचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटवर, करिश्मा शेवटची Zee5 च्या 'लाहोर कॉन्फिडेंशियल' चित्रपटात दिसली होती. तेव्हापासून ती तिच्या वैवाहिक जीवनात व्यस्त आहे. सध्या, अभिनेत्रीने तिच्या पुढील प्रकल्पांची घोषणा केलेली नाही.(फोटो सौजन्य :karishmaktanna/इंस्टाग्राम)