Karishma Tanna : मोनोक्रोम डायरिज; करिश्मा तन्नाचा लूक चर्चेत

karishma tanna

1/8
मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. (Karishma Tanna/Instagram)
2/8
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सास भी कभी बहु थी' या मालिकेमधून करिश्मानं अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. (Karishma Tanna/Instagram)
3/8
ऑफ शोल्ड व्हाइट शर्ट आणि ग्रे पँट अशा लूकमधील मोनोक्रोम फिल्टरमधील फोटो करिश्मानं शेअर केले आहेत. (Karishma Tanna/Instagram)
4/8
करिश्मानं फोटोला कॅप्शन दिलं, 'Caption this for me ' (Karishma Tanna/Instagram)
5/8
नागिन या मालिकेमधून करिश्मा प्रेक्षकांच्या भेटीस आली.(Karishma Tanna/Instagram)
6/8
'कयामत से कयामत तक' या मालिकेतील करिश्माच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Karishma Tanna/Instagram)
7/8
करिश्माला इन्स्टाग्रामवर सहा मिलियनपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Karishma Tanna/Instagram)
8/8
संजू या चित्रपटामध्ये देखील करिश्मानं काम केले आहे. (Karishma Tanna/Instagram)
Sponsored Links by Taboola