Kareena Kapoor: पांढऱ्या आणि सोनेरी सूटमध्ये दिसली करीना कपूर, पाहा एथनिक लूक
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा सुंदर लूक शेअर केला आहे. ऑफ व्हाइट आणि गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये करीना कपूर खूपच सुंदर दिसत आहे.
Kareena KapoorKareena Kapoor news
1/9
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने तिचा अनारकली सूटमधील लेटेस्ट लुक शेअर केला आहे.
2/9
ऑफ व्हाइट आणि गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये करीना कपूर खूपच सुंदर दिसत आहे.
3/9
करीना कपूरने मॅचिंग चुरीदार आणि भारी दुपट्टा परिधान केला आहे. करीना कपूरने गोल्डन शूज घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
4/9
या लुकसह तिने न्यूड मेकअप निवडला आणि मरून बिंदी लावली आहे.
5/9
फोटोंमध्ये तिच्या गोल्डन कानातल्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
6/9
फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कजरा मोहब्बत वाला."
7/9
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच करिनाचा 'क्रू' चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.
8/9
यात तिच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेननही होत्या.
9/9
तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये 'सिंघम अगेन'चा समावेश आहे.(photo:kareenakapoorkhan/ig)
Published at : 02 May 2024 12:46 PM (IST)