Kareena Kapoor : पतौडी बेगम करीना कपूर खानचा रेड लूक व्हायरल!
अलीकडेच तिचे घर सोडताना पापाराझींनी पाहिले. यादरम्यान, आम्ही तुमच्यासाठी करीना कपूर खानचे काही ताजेतवाने फोटो घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान घरातून बाहेर पडताना कॅमेरामध्ये कैद झाली, चला तर पाहू तिचे लेटेस्ट फोटो...
करीना कपूर खानचा लूक खूपच खास होता. लाल जंपसूट आणि पांढऱ्या स्नीकर्समध्ये करीना जबरदस्त स्वॅगमध्ये दिसली.
हा लूक पाहून प्रत्येकाला आठवण येतेय ती डिसेंबर महिन्यातल्या सांताची. सोशल मीडियावर करिनाचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते म्हणतायत 'करीनाकडे पाहून असे वाटते की, यंदाच्या वर्षी ख्रिसमसच्या आधीच सांता आला आहे.'
करीना कपूरच्या हातात कॉफी मग होता तसेच काळ्या चष्माने तिचा स्वॅग खुलून दिसत होता.
करीना कपूर खान आजकाल तिच्या मुलांवर लक्ष केंद्रित करत आहे आणि ती काही जाहिराती आणि शूटिंगमध्ये व्यस्त आहे.