Kareena Kapoor : बॉलीवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूरचा नवा लूक पहिला का?
करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी शाळा व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.
करीना कपूर खान
1/8
करीना रणधीर व बबीता यांची धाकटी लेक तर अभिनेत्री करिश्मा कपूरची बहीण.
2/8
कौटुंबिक पार्श्वभूमी चित्रपटांची असल्याने करीनाही याच क्षेत्रात आली.
3/8
करीनाने मुंबईतील जमनाबाई नरसी शाळा व डेहराडूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.
4/8
पुढे तिने वेल्हॅममधून डिग्री घेतली आणि मुंबईत परतली.
5/8
अॅक्टिंग शिकत असतानाच तिला २००० मध्ये तिला ‘कहो ना…प्यार है’ चित्रपट मिळाला.
6/8
काही कारणाने तिने तो चित्रपट केला नाही, नंतर तिने अभिषेक बच्चनबरोबर रेफ्युजी चित्रपटातून त्याच वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
7/8
करीना सोशल मीडियावर सक्रिय असते, नेहमीच ती नवनवे लुक्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
8/8
करिनाने नुकताच हा एक नवा लूक शेअर केलाय, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय.
Published at : 20 Feb 2025 04:54 PM (IST)