kareena kapoor : करिनाचं ओटीटीवर पदार्पण; म्हणाली...
बॉलिवूडची 'बेबो' म्हणजेच करिना कपूर (kareena kapoor)ओटीटीवर पदार्पण करत आहे. (kareena kapoor/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरिनानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. (kareena kapoor/instagram)
नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर करिनाचा आगामी चित्रपट रिलीज होणार आहे. (kareena kapoor/instagram)
चित्रपटामध्ये करिनासोबतच पाताल लोक फेम अभिनेता जयदीप अहलावत (jaideep ahlawat) आणि विजय वर्मा (vijay varma) हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(kareena kapoor/instagram)
करिनानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटाची टीम स्क्रिप्ट रिडींग करताना दिसत आहे. (kareena kapoor/instagram)
चित्रपटाचे दिग्ददर्शन सुजॉय घोष हे करत आहेत. (kareena kapoor/instagram)
एका मुलाखतीमध्ये करिनानं सांगितलं की, 'या चित्रपटाचा मी भाग आहे, या गोष्टीचा मला आनंद वाटतो. या चित्रपटामधून मी ओटीटीवर पदार्पण करणार आहे तसेच हा माझा जेह च्या जन्मानंतरचा अभिनयातील कमबॅक ठरणार आहे. चित्रपटात मर्डर मिस्ट्री दाखवण्यात येणार आहे. '(kareena kapoor/instagram)