Kareena Kapoor : करिश्माच्या डिनर पार्टीसाठी करीनानं केला खास लूक; कफ्तान ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क

Kareena kapoor

1/8
अभिनेत्री करिश्मा कपूरच्या डिनर पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. करीना कपूर देखील या पार्टीला उपस्थित होती. (Kareena Kapoor/Instagram)
2/8
करीनानं या डिनर पार्टीसाठी लाल रंगाचा कफ्तान ड्रेस, डोल्डन हाय हिल्स आणि ब्लॅक पर्स असा लूक केला होता. (Kareena Kapoor/Instagram)
3/8
करीनाच्या या लाला कफ्तान ड्रेसची किंमत एक लाख साठ हजार एवढी आहे. (Kareena Kapoor/Instagram)
4/8
अमृता आरोरा, करण जोहर , मनीष मल्होत्रा आणि संजय कपूर हे बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. (Kareena Kapoor/Instagram)
5/8
करीना कपूर आणि करिश्मा कपूर या त्यांच्या गर्ल्स गँग पार्टीमुळे नेहमी चर्चेत असतात. (Kareena Kapoor/Instagram)
6/8
करीनाचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Kareena Kapoor/Instagram)
7/8
लाल सिंह चड्ढा चित्रपटामध्ये करीनासोबतच आमिर खान देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. (Kareena Kapoor/Instagram)
8/8
करीनाच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Kareena Kapoor/Instagram)
Sponsored Links by Taboola