Karan Johar : करण जोहरचा हटके लूक
आपल्या स्टाईलिंगमुळे सिनेविश्वास नेहमीच चर्चेत राहणाऱ्या करण जोहरने नवीन फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरणच्या या हटके अंदाजावर सिनेसृष्टीतून कमेंटचा पाऊस पडायला सुरुवात झाली
ट्रोलर्सच्या टीकांनाही करणने स्वतःला 'ख्रिसमस ट्री' म्हणून आधीच प्रत्युत्तर दिले
आपल्या नवनवीन स्टाईलमुळे करण नेहमीच चर्चेत असतो
यापूर्वी करणने केलेल्या या फोटोनेही इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला होता
स्टाईलिंगमध्ये करण सतत नवनवीन आव्हाने स्विकारत असतो
त्याच्या या बिंदास अंजादामुळे बॉलिवूड स्टार्सही त्याच्या पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही
या फोटोशुटमुळे सध्या करण चर्चेत आहे
मी रोज फोटो पोस्ट करणार असल्याचेही करणने या पोस्टमध्ये सांगितले आहे
पोस्टच्या शेवटी त्याने मला कोणाचीही दृष्ट लागू नये असंही म्हटलं आहे