Kapil Sharma : आलिशान घर ते महागड्या गाड्या; कपिल शर्मा आहे कोट्यवधींचा मालक

Kapil Sharma : विनोदवीर आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Kapil Sharma

1/10
'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला विनोदवीर कपिल शर्माचा आज वाढदिवस आहे.
2/10
विनोदवीर आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.
3/10
'लाफ्टर चॅलेंज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिल शर्माने त्याच्या करिअरला सुरुवात केली.
4/10
कपिलला खरी ओळख 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कार्यक्रमाने दिली.
5/10
कपिल शर्माने 'किस किसको प्यार करुं', 'फिरंगी' आणि 'ज्विगाटो' सारख्या सिनेमांत काम केलं आहे.
6/10
कपिल शर्माच्या आलिशान बंगल्याची किंमत 15 कोटींच्या आसपास आहे.
7/10
कपिलच्या कार कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक लग्झरी गाड्यांचा समावेश आहे.
8/10
कपिल शर्माची एकूण संपत्ती 280 कोटींच्या आसपास आहे.
9/10
विनोदवीर 'द कपिल शर्मा शो'च्या एका भागासाठी 50 लाख मानधन घेतो.
10/10
कपिल शर्मा आज एक लोकप्रिय विनोदवीर असला तरी गायक होण्याची त्याची इच्छा होती.
Sponsored Links by Taboola