Kanika Mann : समुद्र किनाऱ्यावर अभिनेत्री कनिका मानचं नवं फोटोशूट, लेहेंगा-चोलीत दिसतेय ग्लॅमरस, पाहा फोटो

Kanika Mann Photos : खतरों के खिलाडी 12 फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.

Kanika Mann Photos

1/10
Kanika Mann Photos : अभिनेत्री कनिका मान हिने समुद्र किनारी लेहेंगा-चोलीमध्ये नवं फोटोशूट केलंय. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसतेय.
2/10
झी टीव्हीच्या लोकप्रिय शो 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये गुड्डनची भूमिका साकारून आपल्या क्युट स्टाईलसाठी कनिका मान घरोघरी लोकप्रिय झाली.
3/10
अभिनेत्री कनिका मान सध्या 'खतरों के खिलाडी 12' मध्ये स्टंट करताना दिसत आहे.
4/10
'खतरों के खिलाडी 12' फेम कनिका मान खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
5/10
कनिका तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चर्चेत असते.
6/10
त्याचबरोबर अभिनेत्रीची बबली स्टाईल देखील सर्वांना पसंत केली जात आहे.
7/10
कनिकाचा निरागसपणा आणि गोंडसपणा कुणालाही तिच्या आकर्षित करण्यासाठी पुरेसा आहे.
8/10
'गुड्डन तुमसे ना हो पायेगा'मध्ये कनिका मानने अतिशय गोंडस मुलीची भूमिका साकारली होती.
9/10
कनिकाच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर तुम्हाला एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील.
10/10
कनिका मानच्या चाहत्यांची कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे 7.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Sponsored Links by Taboola