Kangna Ranaut: अंकिताच्या संगीत सोहळ्यासाठी कंगनाचा खास लूक, पाहा फोटो
kangana ranaut
1/6
वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत. ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. (photo: kanganaranaut/ig)
2/6
गेल्या वर्षभरात अभिनेत्री कंगना रनौत तिच्या चित्रपटांपेक्षाही तिने केलेल्या वक्तव्यांमुळे जास्तच चर्चेत आली आहे. (photo: kanganaranaut/ig)
3/6
कंगना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते (photo: kanganaranaut/ig)
4/6
नुकतेच तिने काही खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोमध्ये तिचा एक खास लूक दिसून येतोय. (photo: kanganaranaut/ig)
5/6
या फोटोमध्ये कंगनाने हेवी ज्वेलरी आणि घागरा परिधान केलेला दिसतोय. (photo: kanganaranaut/ig)
6/6
हा लूक तिने तिची खास मैत्रीण अंकिता लोखंडेच्या संगीतसाठी केला होता. (photo: kanganaranaut/ig)
Published at : 14 Dec 2021 02:40 PM (IST)