Kangana Ranaut :काय सांगता? कंगनानं दहा दिवसात कमी केले पाच किलो वजन!
kangana
1/7
Kangana Ranaut Fitness : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमी चर्चेत असते.
2/7
कंगनाच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.
3/7
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पंगा आणि थलाइवी या कंगनाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
4/7
कंगना तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते.
5/7
रिपोर्टनुसार, तिने दहा दिवसात पाच किलो वजन कमी केले होते.
6/7
रिपोर्टनुसार, कंगनानं वजन कमी करण्यासाठी दररोज योगा करणं आणि जिममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क आऊट करणं या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले.
7/7
तसेच कंगना मेडिटेशन देखील करते. कंगना डान्स आणि रनिंग दररोज करते. (all photo : kanganaranaut/ig)
Published at : 21 Jan 2022 04:25 PM (IST)