Kangana Ranaut : '...म्हणून माझं लग्न होत नाही'; कंगनानं सांगितलं कारण

Kangana Ranaut

1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत ही 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाते. (Kangana Ranaut/instagram)
2/10
कंगना वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडते. (Kangana Ranaut/instagram)
3/10
कंगना लग्न कधी करणार? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. (Kangana Ranaut/instagram)
4/10
कंगनानं आता तिच्या लग्नाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (Kangana Ranaut/instagram)
5/10
कंगनानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझं लग्न होत नाहीये कारण लोक माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. लोक म्हणतात की मी खूप भांडते. लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मी मुलांना मारते. ' (Kangana Ranaut/instagram)
6/10
मुलाखतीमध्ये कंगनाला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्या धाकड चित्रपटाच्या कॅरेक्टरसारखीच तु रिअल लाइफमध्ये देखील धाकड आहेस का?'(Kangana Ranaut/instagram)
7/10
कंगना म्हणाली , 'असं नाहीये. मी रिअल लाइफमध्ये कोणाला मारणार? माझं लग्न होतं नाहीये कारण लोकांनी काही अफवा पसरवल्या आहेत. (Kangana Ranaut/instagram)
8/10
कंगनाचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Kangana Ranaut/instagram)
9/10
कंगनाचा 'धाकड' सिनेमा हिंदीसह तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. (Kangana Ranaut/instagram)
10/10
सिनेमात कंगना एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे (Kangana Ranaut/instagram)
Sponsored Links by Taboola