PHOTO: काजोलने लेकीसोबत शेअर केलं फोटोशूट; फोटो चर्चेत!
काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.

(pc : kajol/insta )
1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोल (Kajol) ही गेल्या काही दिवसांपासून विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (pc : kajol/insta )
2/10
काही दिवसांपूर्वी काजोलचा लस्ट स्टोरीज-2 हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. (pc : kajol/insta )
3/10
काही दिवसांपूर्वी काजोलचा 'सलाम वेंकी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. (pc : kajol/insta )
4/10
‘करण-अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,‘गुप्त’, 'हलचल' या काजोलच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(pc : kajol/insta )
5/10
काजोल ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.(pc : kajol/insta )
6/10
नुकताच काजोलने तिच्या लेकीसोबतचा एक खास फोटो शेअर केलाय.(pc : kajol/insta )
7/10
ज्या फोटोला नेटकऱ्यांची खूप पसंती मिळत आहे.(pc : kajol/insta )
8/10
अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री काजोल (Kajol) यांची लाडकी मुलगी न्यासा देवगन आपल्या ग्लॅमरस लूक्स आणि अपग्रेडेड स्टाईलमुळे चर्चेचा विषय ठरते. सध्या तिची सोशल मीडियावर खूपच हवा होतं आहे.(pc : kajol/insta )
9/10
काजोलची आई तनुजा एक अभिनेत्री आहेत. तिचे वडील शोमू मुखर्जी चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता होते.(pc : kajol/insta )
10/10
काजोलने वयाच्या 16व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. ‘बेखुदी’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला. मात्र, हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही. पण, तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.(pc : kajol/insta )
Published at : 27 Jan 2024 04:16 PM (IST)