PHOTO: दुर्गापूजेत सहभागी होण्यासाठी काजोलचा खास लूक; पाहा फोटो!
kajol
1/8
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने तिचे काही फोटो इंस्टा वर शेअर केले आहेत.
2/8
या फोटोंमध्ये काजोल बेज रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
3/8
काजोल ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.
4/8
अभिनयासोबतच तिचे सौंदर्य आणि डोळ्यांचेही चाहते वेडे आहेत.
5/8
काजोल सलग चोथ्या दिवशी दुर्गापूजेत सहभागी होण्यासाठी आली होती.
6/8
यादरम्यान तिच्या लूकने लाइमलाइट चोरला. तिची लूक खूप पसंत केली जात आहे.
7/8
काजोलने तिच्या मुलांसोबत काही खास फोटो शेअर केला आहे. या चित्रात आईचे प्रेम दिसते.
8/8
काजोलची वेब सिरीज 'द ट्रायल' काही दिवसांपूर्वीच रिलीज झाली आहे.आता लवकरच ती कृती सेननसोबत 'दो पत्ती' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
Published at : 24 Oct 2023 04:03 PM (IST)