PHOTO: डस्की ब्युटी काजोलचा मनमोहक अवतार; पोलका डॉट साडीत दिसतेय खास!
डस्की ब्युटी काजोल प्रत्येक स्टाईलमध्ये अतिशय आकर्षक दिसते मग ती साडी असो वा सूट.
(फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
1/8
आजही काजोलच्या चाहत्यांची कमी नाही. ती जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच तिची खोडकर शैली पसंत केली जाते. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
2/8
डस्की ब्युटी काजोल प्रत्येक स्टाईलमध्ये अतिशय आकर्षक दिसते मग ती साडी असो वा सूट. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
3/8
सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. जर तुम्हाला एक साधा, सोबर स्टायलिश लुक मिळवायचा असेल तर तुम्ही काजोलचा हा जबरदस्त साडी आणि सूट लुक ट्राय करून पाहू शकता. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
4/8
या लाल रंगाच्या पोलका डॉट साडीत काजोल अप्रतिम दिसत आहे. कोणत्याही प्रकारच्या साडीमध्ये काजोलचा लूक सर्वात परफेक्ट दिसतो. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
5/8
प्रत्येक भारतीय पारंपारिक ड्रेस काजोलला शोभतो. साडी असो वा सूट, प्रत्येक लूकमध्ये ती सुंदर दिसते. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
6/8
वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
7/8
1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. (फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
8/8
मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती.(फोटो सौजन्य :kajol/इंस्टाग्राम)
Published at : 15 Dec 2022 03:16 PM (IST)