PHOTO: काजल अग्रवालचा मनमोहक अवतार, देसी लूकमध्ये वेधलं लक्ष!

काजल अग्रवालने तिच्या अभिनयाने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. मात्र, यावेळी ही अभिनेत्री तिच्या स्टायलिश स्टाइलमुळे चर्चेत आली आहे.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
दक्षिण भारतीय चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची जादू चालवणारी अभिनेत्री काजल अग्रवाल आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
2/10
काजलने तिच्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
3/10
काजल अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीची स्टायलिश स्टाईल दिसून आली आहे.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
4/10
काजलही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
5/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
ताज्या फोटोंमध्ये तिने हेवी सीक्वेन्ससह पीच कलरचा लेहेंगा घातलेला दिसत आहे. यासोबत तिने डीपनेक डिझायनर ब्लाऊज कॅरी केला आहे.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
7/10
अभिनेत्रीने येथे गोल्डन आणि स्टोनचे दागिने घातल आहेत. तिने आपले केस पिन केले आहेत.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
8/10
या लूकमध्ये काजल खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो तिच्या धाकट्या बहिणीच्या लग्नातले आहेत.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
9/10
आता या अभिनेत्रींना चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जात आहे. लोकांनी फोटोंवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या फोटोंना लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
10/10
काजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. लवकरच ही अभिनेत्री 'करुंगापियम' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :kajalaggarwalofficial/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola