Juhi Chawla : सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात जुही चावलाचा पारंपारिक लूक; पाहा फोटो

Juhi Chawla : अभिनेत्री जुही चावलाने नुकतेच कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नाला हजेरी लावली होती, या लग्नात तिने आपल्या सुंदर स्टाईलने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

Juhi Chawla

Sponsored Links by Taboola