PHOTO: बोल्ड अन् क्लासी, जेनिफर विंगेटचा वेकेशन मोड ऑन; फोटो चर्चेत!
(photo:jenniferwinget1/ig)
1/8
छोट्या पडद्यावरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जेनिफर विंगेटने तिच्या अभिनयात कमाल दाखवली आहे. याशिवाय बोल्डनेसच्या बाबतीतही ती कोणापेक्षा कमी नाहीत. (photo:jenniferwinget1/ig)
2/8
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने असा हॉट अवतार दाखवला आहे की, लोक तिच्यापासून नजर हटवणार नाहीत. जेनिफरने आता स्विमसूटचा लूक शेअर केला आहे.(photo:jenniferwinget1/ig)
3/8
जेनिफर विंगेटचे चाहते जगभरात उपस्थित आहेत, जे तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. (photo:jenniferwinget1/ig)
4/8
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याची एकही संधी सोडत नाही. यामुळेच जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करत असते.(photo:jenniferwinget1/ig)
5/8
आता ताज्या फोटोंमध्ये जेनिफरच्या नव्या अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.जेनिफरने नुकतेच तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या स्टायलिश स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिने तिचा लूक खूप फ्लॉन्ट केला आहे.(photo:jenniferwinget1/ig)
6/8
कुठे जेफिनर तिच्या बोल्ड लूकने पाण्यात आग लावताना दिसत आहे, तर कुठे ती पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे. येथे जेनिफर नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. या अवतारात ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:jenniferwinget1/ig)
7/8
जेनिफरचे हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(photo:jenniferwinget1/ig)
8/8
जेनिफरच्या वर्कफ्रंटवर नजर टाकली तर तिला सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट्स मिळत आहेत. काही काळापूर्वी ती 'कोड एम' या हिट वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसली होती.(photo:jenniferwinget1/ig)
Published at : 01 Jul 2022 11:20 AM (IST)