Jennifer Winget Saree Look : जेनिफर विंगेटचा हटके लूक; चाहते घायाळ!

जेनिफर विंगेटच्या प्रत्येक लूकने प्रेक्षकांना वेड लावले आहे.अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही.

(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)

1/9
जेनिफर विंगेटने अभिनयाच्या दुनियेत बराच काळ व्यतीत केला आहे. (फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
2/9
जेनिफरने तिच्या आतापर्यंतच्या प्रवासात अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा अतिशय सुंदरपणे साकारल्या आहेत.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
3/9
तिच्या पात्रांशिवाय जेनिफर तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. विशेषतः तिच्या चेहऱ्यावरील निरागसपणा, क्यूटनेसने लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
4/9
अशा परिस्थितीत, जेनिफर देखील तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे नवीन लूक इन्स्टाग्रामवर शेअर करते. आता तिचे लेटेस्ट फोटोशूट पुन्हा व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
5/9
जेनिफरने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तीने साडी स्टाइल ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
6/9
अभिनेत्रीने हलक्या तपकिरी चमकदार मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
7/9
तसेच जेनिफरने कानात पांढऱ्या रंगाचे झुमके घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
8/9
जेनिफरने 'बेहद' या टीव्ही शोमध्ये मायाच्या भूमिकेने लोकांना आश्चर्यचकित केले.(फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
9/9
जेनिफर विंगेट शेवटची वेब सीरिज 'कोड एम2' मध्ये दिसली होती. (फोटो सौजन्य :/jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola