PHOTO: जेनेलियाचा देसी लूक, फोटो पाहून चाहते म्हणाले- उफ्फ ये नूर
abp majha web team
Updated at:
04 May 2022 05:06 PM (IST)

1
जवळच्या मित्रांसोबत ईद साजरी करण्यासाठी जेनेलियाने अतिशय सुंदर पोशाख निवडला आहे.(photo:geneliad/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
या शरारा सूटमध्ये जेनेलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. कानात घातलेले लांब झुमके तिच्या सौंदर्यात भर घालताना दिसत आहेत.(photo:geneliad/ig)

3
अभिनेत्रीची साधी स्टाईल चाहत्यांच्या मनावर राज्य करत असल्याचे दिसते.(photo:geneliad/ig)
4
जेनेलिया देशमुखचा हा लूक समर फेस्टिवल्ससाठी योग्य पर्याय आहे.(photo:geneliad/ig)
5
जेनेलिया देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तीचे सुमारे 10 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.(photo:geneliad/ig)
6
जेनेलियाने या कुर्त्यासोबत परफेक्ट मेकअप मॅच केला, तसेच तिच्या किलर स्टाईलने लाखो हृदयांना घायाळ केले आहे.(photo:geneliad/ig)