PHOTO: साडीत खुललं जास्मिनचं सौंदर्य; पाहा खास फोटो!

टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने पुन्हा तिचा किलर लूक दाखवला आहे.

(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)

Sponsored Links by Taboola