PHOTO: जस्मिन भसीनच्या देसी स्टाईलवर चाहते घायाळ; फोटो होतायत व्हायरल!

जस्मिन भसीन तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. यावेळी अभिनेत्री वेस्टर्न स्टाईल सोडून देसी लूकमध्ये दिसली आहे. त्याचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)

1/9
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन आजकाल सतत चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, कधी लूकमुळे, तर कधी तिच्या प्रोजेक्ट्समुळे, जास्मिन लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
2/9
लेटेस्ट लूकमध्ये अभिनेत्री देसी लुकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
3/9
जस्मिन सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक झलक इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करते. त्यामुळे जस्मिनची फॅन फॉलोइंगही झपाट्याने वाढत आहे. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
4/9
आता पुन्हा चाहत्यांच्या नजरा अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोशूटवर खिळल्या आहेत. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
5/9
या फोटोंमध्ये, अभिनेत्री गुलाबी रंगाचा शरारा सूट परिधान केलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती खरोखरच कहर करत आहे.(फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
6/9
जस्मिनने पिंकीश मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. त्याचबरोबर तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत आणि कानात हेवी झुमके घातले आहेत. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
7/9
कपाळावरची टिकली तिच्या लुकमध्ये भर घालत आहे. आपली स्टाइल दाखवत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर अनेक पोझ दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
8/9
आजकाल जस्मिन भसीन तिच्या आगामी पंजाबी चित्रपट 'हनीमून'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालसोबत दिसणार आहे. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
9/9
सध्या अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. तिचा हा देसी अवतारही या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आहे. (फोटो सौजन्य :/jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola