Jasmin Bhasin: जास्मिन भसीनचा ग्लॅमरस लूक; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय खास!
वानम या तमिळ चित्रपटामधून जॅकलिननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

(photo:jasminbhasin2806/ig)
1/9
मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. (photo:jasminbhasin2806/ig)
2/9
जॅस्मिननं तिच्या नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (photo:jasminbhasin2806/ig)
3/9
टशन-ए-इश्क , दिल से दिल तक आणि नागिन या मालिकांमध्ये जास्मिननं प्रमुख भूमिका साकारली.(photo:jasminbhasin2806/ig)
4/9
बिग बॉस 14 मुळे जॅस्मिनला विशेष लोकप्रियता मिळाली.(photo:jasminbhasin2806/ig)
5/9
वानम या तमिळ चित्रपटामधून जॅकलिननं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं(photo:jasminbhasin2806/ig)
6/9
जॅस्मिनला इन्स्टाग्रामवर 8.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.(photo:jasminbhasin2806/ig)
7/9
ती कायम तिचे नवनवे लुक्स शेअर करत असते, नुकताच लूक शेअर केलाय. (photo:jasminbhasin2806/ig)
8/9
ज्यात ती कळाया रंगाच्या ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसत आहे. (photo:jasminbhasin2806/ig)
9/9
न्यूड मेकअप आणि पोनीटेल हेअरस्टाईलमध्ये जॅस्मिन खूपच सुंदर दिसत आहे.(photo:jasminbhasin2806/ig)
Published at : 20 Mar 2024 02:02 PM (IST)