Jasmin Bhasin : ब्रायडल लूकमध्ये जास्मिन दिसते खास; लूक चर्चेत

Jasmin Bhasin

1/7
टशन-ए-इश्क या मालिकेमधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जास्मिन भसीन सोशल मीडियावर सक्रिय असते. (Jasmin Bhasin/Instagram)
2/7
सध्या जास्मिन तिच्या सोशल मीडियावरील ब्रायडल लूकमधील फोटोमुळे चर्चेत आहेत. (Jasmin Bhasin/Instagram)
3/7
नुकतेच तिनं खास ब्रायडल लूकमधील फोटो शेअर केले. (Jasmin Bhasin/Instagram)
4/7
पिवळ्या रंगाची ओढणी, पांढऱ्या आणि लाला रंगाचा लेहेंगा आणि हातात बांगड्या अशा रॉयल लूकमधील फोटो जास्मिननं शेअर केले आहेत. (Jasmin Bhasin/Instagram)
5/7
तसेच या जास्मिननं शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं स्टोनची खास ज्वेलरी देखील घातलेली दिसत आहे. (Jasmin Bhasin/Instagram)
6/7
दिल से दिल तक, दिल तो हैप्पी है जी, आणि नागिन 4 या मालिकांमधून जास्मिन प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Jasmin Bhasin/Instagram)
7/7
बिग बॉस 14 मुळे जास्मिनला विशेष लोकप्रियता मिळाली. (Jasmin Bhasin/Instagram)
Sponsored Links by Taboola