Jannat Zubair : जन्नत जुबेरने दाखवली किलर स्टाईल, साडीत केला कहर!
पुन्हा एकदा जन्नतने तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवली आहे.
(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/10
छोट्या पडद्यानंतर पंजाबी सिनेमाकडे वळलेली अभिनेत्री जन्नत जुबेर आता कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/10
अभिनेत्री तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे तर कधी तिच्या बोल्ड अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
3/10
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जन्नतने आज सोशल मीडिया सेंसेशन आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
4/10
दुसरीकडे, जन्नत सध्या तिच्या पंजाबी चित्रपट 'कुलचे छोले'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
5/10
सध्या अभिनेत्री चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, जन्नतचे आकर्षक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
6/10
ताज्या फोटोंमध्ये जन्नत क्रीम रंगाच्या साडीत दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस कुरळे आणि खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
7/10
येथे ती कॅमेऱ्यासमोर आकर्षक एक्सप्रेशन दाखवताना दिसत आहे. जन्नत या लूकमध्ये सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
8/10
जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या 'कुलचे छोले' चित्रपटात दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
9/10
याशिवाय जन्नत तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
10/10
करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती दिसणार असल्याच्या बातम्या आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 16 Nov 2022 06:07 PM (IST)