PHOTO: जन्नतने केला नवा लूक फ्लॉन्ट; साडीत दिसतेय झकास!

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जन्नत जुबैर तिच्या टीव्ही शोसाठी लोकप्रिय आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ही अभिनेत्री लहानपणापासूनच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत दाखल झालेली जन्नत आता सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)

अभिनेत्री दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने अलीकडेच तिचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(फोटो सौजc
तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या छायाचित्रांमध्ये जन्नत जुबेर काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने न्यूड मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती सतत अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन करत असते. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
सध्या ती तिच्या 'कुलचे छोले' या पंजाबी चित्रपटामुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
बालकलाकार म्हणून जन्नतनेआपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)