PHOTO: जन्नत जुबेरचा दिलखेचक अंदाज; फोटो पाहाच!
जन्नत जुबेरने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीची अतिशय सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appताज्या फोटोंमध्ये, जन्नत जुबेरने जांभळ्या रंगाचा शरारा सूट परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नत जुबेरच्या या फोटोंवरून नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण होत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नत जुबेरने खुल्या केसांनी आणि टिकली लावून तिचा लूक पूर्ण केला. फोटोंमध्ये जन्नत एकापेक्षा एक पोझ देत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
सध्या जन्नत जुबेर तिच्या आगामी पंजाबी चित्रपट कुचले छोलेच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नत जुबेरचा हा डेब्यू चित्रपट आहे. या चित्रपटात जन्नत पंजाबी अभिनेता दिलराज ग्रेवालसोबत दिसणार आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)