PHOTO: जन्नत जुबेरचा बोल्ड अवतार, ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसतेय झकास!
टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैरने अलीकडेच तिचे काही बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जन्नत जुबेर कोण आहे? कदाचित या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/6
तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला बालकलाकार म्हणून सुरुवात केली.जन्नत तिच्या काही प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या बोल्ड अॅक्ट्समुळे लोकांचं लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
3/6
दुसरीकडे, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक रोज पाहायला मिळतो. आता पुन्हा जन्नतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
4/6
जन्नतने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
5/6
फोटोंमध्ये ती पांढरा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान करताना दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे आणि केस सरळ आणि खुले ठेवले आहेत.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
6/6
यासोबत जन्नतने डायमंड नेकपीस आणि कानातले घातले आहेत. इथे ती कॅमेऱ्यासमोर बिनधास्तपणे वेगवेगळ्या पोझ देत आहे. आता जन्नतचा हा लूक चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 17 Aug 2022 01:37 PM (IST)