PHOTO: मॅक्सी ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने शेअर केला सिजलिंग अवतार, चाहते म्हणाले- उफ्फ!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा गुड लक जेरी हा चित्रपट नुकताच OTT वर रिलीज झाला आहे.

(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/6
जान्हवी कपूर सध्या तिच्या गुड लक जेरी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/6
ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला खूप चांगले रिव्ह्यू मिळाले आहेत. जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळे देखील चर्चेत असते. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/6
जान्हवी कपूरचा जबरदस्त अवतार अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो. पुन्हा एकदा जान्हवी कपूरचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/6
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/6
डीप नेकलाइन मॅक्सी ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. जान्हवी कपूरचा हा अवतार सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. जान्हवी कपूर या मल्टीकलर मॅक्सी ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. (फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/6
जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत बवाल या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जान्हवी कपूर अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.(फोटो सौजन्य:janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 01 Aug 2022 10:46 AM (IST)