PHOTO: अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'नवराई' लूक, देतेय Bride Goals

(photo:janhvikapoor/ig)

1/7
जान्हवी कपूर ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे, नुकतंच अभिनेत्रीने 'खुश' या आशियाई मॅगझिनसह ब्रायडल फोटोशूट केले आहे. (photo:janhvikapoor/ig)
2/7
जान्हवी कपूरने वेगवेगळ्या रंगांच्या ब्रायडल लेहेंग्यामध्ये फोटोशूट केले आहे.(photo:janhvikapoor/ig)
3/7
जान्हवी कपूरने तिचा सुंदर वधूच्या लेहेंग्यातला फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती नक्कीच 'Bridal Goals' देत आहे.(photo:janhvikapoor/ig)
4/7
ब्रायडल लुकमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) खूपच सुंदर दिसत आहे. या लुकमध्ये तिचा ट्रेंडी आणि ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळतो आहे.(photo:janhvikapoor/ig)
5/7
या फोटोशूटमध्ये जान्हवी भारतीय नववधूच्या रुपात दिसत आहे. अभिनेत्रीचे या फोटोशूटमधील लेंहंगा फॅशन डिझायनर तरुण तहिलियानी यांनी डिझाइन केले आहेत.(photo:janhvikapoor/ig)
6/7
या सर्व फोटोंमध्ये जान्हवी पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.(photo:janhvikapoor/ig)
7/7
जान्हवी कपूर लवकरच 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे आणि त्याशिवाय ती सनी कौशल आणि बावलसोबत 'मिली'मध्येही दिसणार आहे.(photo:janhvikapoor/ig)
Sponsored Links by Taboola