Janhavi Kapoor : एथनिक असो वा वेस्टर्न जान्हवीचे दोन्ही लूक जिंकतायत चाहत्यांची मनं!
जान्हवी कपूरचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/12
जान्हवी कपूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/12
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अल्पावधीतच जगभरातील प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
3/12
तिच्या चित्रपटांशिवाय अभिनेत्री तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
4/12
जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
5/12
तिचा प्रत्येक अवतार चाहत्यांनाही आवडला आहे. या फोटोत तिने रेड कलरचा बॉडी फिट ड्रेस कॅरी केला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
6/12
हे सिझलिंग पूर्ण करण्यासाठी जान्हवीने चमकदार मेकअप केला आहे. तिने मॅचिंग रेड लिपस्टिक लावली आहे त्याचसोबत स्मोकी आय लूक ठेवला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
7/12
सध्या जान्हवीचा हा मनमोहक अवतारसुद्धा चर्चेचा विषय ठरत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
8/12
पिवळ्या रंगाची साडी तिने या फोटोशूटसाठी नेसली आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
9/12
कानात मोठे झुमके घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
10/12
जान्हवी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
11/12
जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
12/12
तिच्याकडे 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल' सारखे कॉमेडी चित्रपटही आहेत. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 28 Oct 2022 05:18 PM (IST)