PHOTO: जान्हवी कपूरचा नवा लूक पाहिलात का?

जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लूक इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

(photo:janhvikapoor/instagram)

Continues below advertisement
1/9
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या ‘बावल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
2/9
जान्हवी कपूर तिच्या क्युट स्टाईल आणि अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.(photo:janhvikapoor/instagram)
3/9
जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
4/9
जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. काळ्या ड्रेसमध्ये जान्हवीची बोल्ड स्टाइल तिच्या लाखो चाहत्यांना वेड लावत आहे.(photo:janhvikapoor/instagram)
5/9
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (photo:janhvikapoor/instagram)
Continues below advertisement
6/9
जान्हवी कपूरची ही स्टाइल इंटरनेटवर खूप पसंत केली जात आहे. (photo:janhvikapoor/instagram)
7/9
हॉल्टर नेक ब्लॅक टाइट ड्रेसमध्ये जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:janhvikapoor/instagram)
8/9
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर लवकरच 'बावल' चित्रपटात दिसणार आहे. (photo:janhvikapoor/instagram)
9/9
या चित्रपटात ती प्रथमच वरुण धवनसोबत दिसणार आहे. याशिवाय ती मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटातही दिसणार आहे.(photo:janhvikapoor/instagram)
Sponsored Links by Taboola