PHOTO: गुलाबी साडीत जान्हवी कपूरने वेधलं लक्ष; पाहा फोटो!
जान्हवी कपूर बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी अनेकदा तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकते. पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या बोल्ड एक्स्प्रेशन्सने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
जान्हवी कपूरचा साडीतील लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
याआधी जान्हवी कपूर बवाल या चित्रपटात दिसली आहे.
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर गुलाबी साडीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
. अभिनेत्रीने गुलाबी साडीसोबत हलका मेकअप केला आहे. हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.