Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचा Sizzling लूक; चाहते घायाळ!
Janhvi Kapoor Sizzling Photo: दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या हॉट आणि सिझलिंग अभिनयाने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. (Photo : @janhvikapoor/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
चित्रपटांसोबतच जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसते.(Photo : @janhvikapoor/IG)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा ग्लिटर ब्लेझर परिधान केलेला दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)
जान्हवीच्या या फोटोंवरून तुमचीही नजर हटणार नाही.(Photo : @janhvikapoor/IG)
जान्हवीने तिचे केस मोकळे सोडले आहेत ज्यामुळे ती खूप सुंदर दिसतीये, तिने हाय हिल्सने तिचा लूक पूर्ण केला आहे. (Photo : @janhvikapoor/IG)