Jalna: सुर्यकांतेश्वर महादेव मंदिरावरील विहंगम विद्युत रोषणाई!

mahashivratri

1/6
सुर्यकांतेश्वर : जालना तालुक्यातील श्रीक्षेत्र सोलगव्हाण गावातील महादेव मंदिर.
2/6
श्रीक्षेत्र सोलगव्हाण येथे शिवरात्री च्या निमित्ताने गावातील महादेव मंदिरावर अशी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळत आहे.
3/6
16 वर्षा पूर्वी गावकऱ्यांनी गावात महादेवाचे हे मंदिर बांधले.
4/6
जे पंचक्रोशीत सुर्यकांतेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.
5/6
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठा महाभिषेक केला जातो.
6/6
त्याचप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
Sponsored Links by Taboola