नभ ऊतरु आलं, जान्हवी किल्लेकरच्या नव्या लूकची चर्चा, कोल्हापुरात खास फोटोशूट
Jahnavi Killekar new look : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने नव्या लूकमध्ये फोटोशूट केलंय.
Jahnavi Killekar new look
1/8
Jahnavi Killekar new look : अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
2/8
जान्हवी किल्लेकर तिच्या चाहत्यांसाठी नेहमी काहीना काही शेअर करत असते.
3/8
आता तिने नव्या लूकमध्ये कोल्हापुरात फोटोशूट केलंय.
4/8
जान्हवी किल्लेकरच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
5/8
जान्हवी किल्लेकरने फोटो शेअर करताना "नभं उतरु आलं", असं कॅप्शन दिलंय.
6/8
जान्हवीचे हे खास फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
7/8
जान्हवी टिव्ही मालिकांमधील नेगेटिव्ह भूमिकांसाठी ओळखली जाते.
8/8
सध्या ती सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत आहे.
Published at : 19 Jul 2025 07:29 PM (IST)