Jacqueline Fernandez : जॅकलीन झाली एअरपोर्टवर स्पॉट; डेनिम लूक चर्चेत!
Jacqueline Fernande : 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीला, जॅकलीन रेड कार्पेटवर आल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावर असतील.
जॅकलीन फर्नांडिस
1/11
प्रतिष्ठित कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक वेळा दिसलेल्या जॅकलीनने आपल्या लुक्सने सर्वांना वेड लावले आहे.
2/11
77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीला, जॅकलीन रेड कार्पेटवर आल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावर असतील.
3/11
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
4/11
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
5/11
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
6/11
जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
7/11
याशिवाय यावर्षी जॅकलीन अनेक रोमांचक प्रोजेक्ट्समध्ये भूमिका साकारताना दिसणार आहे.
8/11
जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे.. जेव्हा जेव्हा अभिनेत्रीला पाहिले जाते तेव्हा ती एका खास स्टाईलमध्ये दिसते.
9/11
नुकतीच जॅकलिन एअरपोर्ट वर स्पॉट झाली, यावेळी तिची स्टाईल फारच सुंदर होती.
10/11
डेनिमच्या को ओर्ड सेटध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
11/11
इन्स्टाग्रामवर 70 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. यामुळेच जॅकलिनची प्रत्येक पोस्ट काही मिनिटांत व्हायरल होते.(photo: मानव मंगलानी )
Published at : 18 May 2024 12:14 PM (IST)