PHOTO: श्रीलंकन ​​ब्युटी जॅकलीनचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!

Jacqueline Fernandez BOLLYWOOD

1/9
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
2/9
जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/9
सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
4/9
जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
5/9
फोटो नुकतेच जॅकलिननं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
6/9
जॅकलिन यात पीच रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
7/9
पेस्टल रंगाचो साडी आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.
8/9
आणि गोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो जॅकलिननं शेअर केले आहेत.जॅकलिननं या फोटोला कॅप्शन दिलं,
9/9
मिळत जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Sponsored Links by Taboola