Jacqueline Fernandez: कान्स मधून जॅकलीनने शेअर केला नवा लूक; बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय हॉट!

2011 मध्ये मर्डर 2 मधील तिच्या भूमिकेनं तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली.

जॅकलीन

1/10
जॅकलीन श्रीलंकेची माजी ब्यूटी क्वीन आहे.
2/10
तिनं सगळ्यात आधी मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात केली होती.
3/10
तिनं 2009 मध्ये 'अलादीन' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
4/10
पण 2011 मध्ये 'मर्डर 2' मधील तिच्या भूमिकेनं तिला खरी लोकप्रियता मिळवून दिली.
5/10
तिनं 'हाउसफुल 2' आणि 'रेस 2' सोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
6/10
सोनू सूदच्या अ‍ॅक्शन चित्रपट 'फतेह' मध्ये ती दिसली होती.
7/10
2025 मध्ये तिचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'हाउसफुल 5' आणि 'वेलकम टू द जंगल' तर या दोन्ही चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमारची साथ देताना दिसणार आहे.
8/10
जॅकलीन सध्या कान्स (cannes) मध्ये आहे, कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये ती सहभागी झाली आहे.
9/10
'वुमेन इन सिनेमा' या उपक्रमात जॅकलिनने भारताचं प्रतिनिधीत्व केलं.
10/10
नुकताच सोशल मिडियाद्वारे तिने तिचा एक लूक शेअर केलाय, ज्यात ती स्काय ब्लु बॉडीकॉन गोऊन मध्ये फारच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola