PHOTO: श्रीलंकन ब्युटी जॅकलीनचा हॉट अवतार; फोटो चर्चेत!
जॅकलीन सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअगदी ताज्या पोस्टमध्येही, अभिनेत्री फंकी लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस तिच्या स्टाईलने सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. (फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
श्रीलंकन ब्युटी म्हणजेच अभिनेत्री जॅकलीन बहुतेक प्रसंगी बोल्ड दिसते.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
तिच्या अलीकडच्या लूकबद्दल बोलताना, अभिनेत्रीने फंकीलूकमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
बोल्ड लूक असो किंवा देसी लूक, जॅकलिन तिच्या स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलीन सोशल मीडियावर तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते. साडी असो वा लेहेंगा, जॅकलीन प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.(फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलीन ही चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. (फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)
जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. (फोटो सौजन्य :jacquelinef143/इंस्टाग्राम)