IN PICS: जॅकी श्रॉफच्या मुलीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत

kishushroff/

1/6
स्टारकिडमध्ये नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात.
2/6
यामधलंच एक नाव कृष्णा श्रॉफ.
3/6
जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहीण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असते.
4/6
कृष्णा देखील टायगरसारखी फिटनेस फ्रिक आहे.
5/6
फिटनेससोबतच कृष्णा नेहमीच तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते.
6/6
कृष्णाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (all photo credit:kishushroff/IG)
Sponsored Links by Taboola